रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा शिमगोत्सव पारंपारीक पद्धतीने आणि...

रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा शिमगोत्सव पारंपारीक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात पार पडला

रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा शिमगोत्सव पारंपारीक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी विविध ठिकाणच्या भक्त गणांनी या शिमगोत्सवात सामिल होऊन श्री देव रवळनाथाची पालखी नाचविण्याचा आनंद घेतला.

दरवर्षी येथे शिमगोत्सव उत्साहाने साजरा केला जातो.तसाच यंदा ही शिमगोत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला

Breaking News

नाशिक येथे संपन्न झालेल्या  विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा योग आला.

नाशिक येथे संपन्न झालेल्या  विश्व साहित्य संमेलनाला उपस्थित रहाण्याचा...

माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये दापोली विरसई ग्रामपंचायतीला कोकणात प्रथम क्रमांक

👉दापोली :- दापोली तालुक्यातील विरसई ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात...