रत्नागिरी तालुक्यातील चांदोर ग्रामस्थांना मागील ३ महिन्यांपासून रेशनच मिळत नसल्याने रेशन दुकानाची तक्रार करण्यासाठी गावातील शेकडो महिला जिल्हा पुरवठा कार्यालयात धडकल्या होत्या..
👉जानेवारी ते मार्च महिन्याचे हजारो किलोंचे धान्य नेमके गेले कुठे, याचा अधिकाऱ्यांनाही प्रश्न पडलाय-दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगण्यात आले
