रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील झरेवाडीत येथे शिवसेना युवासेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय...

रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडीत येथे शिवसेना युवासेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले

रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडीत येथे शिवसेना युवासेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले–
👉रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील झरेवाडी येथे शिवसेना युवासेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी केले. जनसेवेचा ध्यास आणि संघटनेची ताकद याच्या बळावर हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या..

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख महेश म्हाप, युवासेनेचे जिल्हा प्रमुख तुषार साळवी, जि.प. सदस्य महेंद्र झापडेकर, विभागप्रमुख शंकर झोरे, युवासेना तालुका प्रमुख हर्षराज पाटील, गावप्रमुख राजेश कळंबटे, शांताराम सनगरे, प्रदीप सनगरे, प्रदीप गोताड, विजय कळंबटे, भिकाजी कळंबटे, वसंत कळंबटे, नारायण गावडे, यशवंत जाधव, अनंत गोताड, अनंत शितप, रामचंद्र कळंबटे, मोहन कळंबटे, ऋतुजा गोताड, संतोष सनगरे, काशिनाथ कळंबटे, औदुंबर कळंबटे, पंकज पाडावे, मंदार सनगरे, देवेंद्र सनगरे, एकनाथ कळंबटे, औदुंबर कळंबटे उपस्थित होते.

Breaking News

जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू

जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू; आंबा, काजू,...