रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायत हद्दीतील सोमगंगा नदीवरील हटवाडी धबधबा सध्या सोशल मीडियावर चर्चेत...

रत्नागिरी तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायत हद्दीतील सोमगंगा नदीवरील हटवाडी धबधबा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय

रत्नागिरी तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायत हद्दीतील सोमगंगा नदीवरील हटवाडी धबधबा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय.

१५ आँगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिना निमित्ताने या मानव निर्मीत धबधब्यावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे धामणसे हटवाडी पूल आणि सोमगंगा नदी परिसरातील रोषणाई सुद्धा आकर्षणाचा विषय बनलीय..

इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत…

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...