रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील जमीर काझी यांची कन्या झारा जमीर काझी हिने...

रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील जमीर काझी यांची कन्या झारा जमीर काझी हिने दहावीच्या परीक्षेत 74 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे

रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील जमीर काझी यांची कन्या झारा जमीर काझी हिने दहावीच्या परीक्षेत 74 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे झारा काझी ‌हिने शिक्षणा बरोबरच धार्मिक शिक्षण पुरे केले आहे. म्हणजेच तिने कारीचा कोर्स तर पुर्ण केला आहेच बरोबरीने ती हाफीजे कुराण पण बनली आहे.. शिक्षणा बरोबरच झारा काझी हिने कारी आणि कुराण हाफीज चा कोर्स पण पुर्ण केल्याने तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फे झारा जमीर काझी हिचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...