रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र पावस येथील पावन श्री स्वामी स्वरूपानंद समाधीचे उद्धव...

रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र पावस येथील पावन श्री स्वामी स्वरूपानंद समाधीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी पत्नी समवेत दर्शन घेतले

या अध्यात्मिक स्थळी मिळालेली शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि समाधान शब्दात मांडणं कठीण आहे.
सामाजिक जीवनात आणि राजकीय कार्यात सातत्याने जनतेसाठी काम करताना अशी श्रद्धास्थानं आत्मबळ देतात, दिशा देतात.
ईश्वरचरणी हीच प्रार्थना की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद, सद्बुद्धी आणि प्रामाणिकपणा कायम लाभो.
जनसेवाच खरी ईश्वरसेवा मानून पुढील वाटचाल अधिक जोमाने सुरू राहो अशी भावना याप्रसंगी बाळासाहेब माने यांनी व्यक्त केली

Breaking News