रत्नागिरीरत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत फक्त 22...

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत फक्त 22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत फक्त 22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सकाळी ठिक 7.30 वाजता कडक पोलिस बंदोबस्तात प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून संथगतीने मतदान सुरू असले तरी दुपारनंतर मात्र मतदानाचा टक्का वाढु शकेल असे बोलले जात आहे.. 2 डिसेंबर ला होणारी या प्रभागातील निवडणूक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती आणि त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे

Breaking News