रत्नागिरीरत्नागिरी रेल्वे स्थानकावरील दर्जेदार कामाचे वाजले तीन तेरा

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील दर्जेदार कामाचे वाजले तीन तेरा

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील दर्जेदार कामाचे वाजले तीन तेरा.
अचानक वारा आला नी छत कोसळले. रिक्षा चालक थोडक्यात बचावले..जीवित हानी नाही मात्र टळली..
रात्री पाऊणे अकरा च्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले.

रात्रीची वेळ होती म्हणून प्रवासी ,नागरिक ,वाहनाची वर्दळ कमी होती , परंतु जर सकाळी ही घटना घडली असती तर नकीच जिवित हानी आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते….

करोडो रुपये खर्च करून रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या समोरील भागाचे नुतनीकरण करण्यात आले.परंतु कामाचा दर्जा सुमार असल्याने ही घटना घडली आहे

Breaking News

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही ,राजीव खांडेकर यांचे गौरवोद्गार

🟣रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही ,राजीव खांडेकर...

अमेय धुळप, राज पालवकर ठरले ‘रॉटरी रेन रन चे मानकरी

अमेय धुळप, राज पालवकर ठरले ‘रॉटरी रेन रन चे...