रत्नागिरीरत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप नेते...

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप नेते बाळासाहेब माने मागील काही दिवसांपासून शेतीच्या कामात दंग झाले असल्याचे समोर आले आहे…

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप नेते बाळासाहेब माने मागील काही दिवसांपासून शेतीच्या कामात दंग झाले असल्याचे समोर आले आहे… विधानसभा निवडणुकी च्या पराभवा नंतर बाळासाहेब माने काही महिने अगदी शांत होते.परंतु हिंदी च्या मुद्द्यावरून ते आता काही प्रमाणात आक्रमक झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब माने यांना पक्षाचे उपनेते केल्याने ते आता अधिक जोमाने मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोणतीच निवडणूक नसल्याने बाळासाहेब माने यांनी पारंपारिक शेती व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे आणि मागील काही दिवसांपासून ते आपल्या कुटुंबासह शेतीच्या कामांमध्ये बदल झाले असल्याचे दिसून येत आहे

Breaking News