रत्नागिरीरत्नागिरी विमानतळ अद्ययावत करण्याच्यादृष्टीने सुरु असलेल्या कामांची राज्याचे उद्योग व मराठी भाषा...

रत्नागिरी विमानतळ अद्ययावत करण्याच्यादृष्टीने सुरु असलेल्या कामांची राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पाहणी केली

रत्नागिरी विमानतळ अद्ययावत करण्याच्यादृष्टीने सुरु असलेल्या कामांची राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पाहणी केली…

👉कोकणातील पर्यटनाला नवी दिशा मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या या सुधारणांसाठी आवश्यक त्या सूचना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, विविध विभागांचे जिल्हा प्रमुख, पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Breaking News