रत्नागिरीरत्नागिरी शहरा जवळील खेडशी येथे नागरिकांना झाले गवा रेड्याचं दर्शन.

रत्नागिरी शहरा जवळील खेडशी येथे नागरिकांना झाले गवा रेड्याचं दर्शन.

खेडशी येथील डफल चोळवाडी परिसरात हा गवा रेडा दिसून आल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी धाकधूक पसरली आहे. 

या पूर्वी मालगुंड परिसरातील अशाच प्रकारच्या गवार रेडा दिसून आला होता

Breaking News