रत्नागिरीरत्नागिरी शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे निष्ठावंत शिलेदार जकी...

रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे निष्ठावंत शिलेदार जकी खान यांच्या कार्याची योग्य दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी त्यांची शिवसेनेच्या रत्नागिरी शहर उपप्रमुख पदावर नियुक्ती केली आणि तसे लेखी पत्र ही दिले

रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे निष्ठावंत शिलेदार जकी खान यांच्या कार्याची योग्य दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी त्यांची शिवसेनेच्या रत्नागिरी शहर उपप्रमुख पदावर नियुक्ती केली आणि तसे लेखी पत्र ही दिले.या प्रसंगी शहर प्रमुख बिपीन बंदरकर.तालुका प्रमुख बंड्या साळवी आदी उपस्थित होते.. जकी खान यांची शिवसेना रत्नागिरी उप शहर प्रमुख पदी नियुक्ती होताच आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या सह अनेकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..आपण रत्नागिरी शहरात शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्यासाठी काम करु असा विश्वास नवनिर्वाचित उपशहरप्रमुख जकी खान यांनी व्यक्त केला आहे

Breaking News

भरती परीक्षा पारदर्शक करा;

भरती परीक्षा पारदर्शक करा; स्थानिक भूमिपुत्रांना गुणवत्तेनुसार रोजगाराची संधी द्या! दि....

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन---- न्याय न...