रत्नागिरीरत्नागिरी शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मिस्त्री हायस्कूल चा यंदा ही दहावी चा...

रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मिस्त्री हायस्कूल चा यंदा ही दहावी चा निकाल शंभर टक्के लागला आहे

रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मिस्त्री हायस्कूल चा यंदा ही दहावी चा निकाल शंभर टक्के लागला आहे..

मिस्त्री हायस्कूल ही रत्नागिरी येथील एक प्रसिद्ध उर्दू माध्यमाची हायस्कूल आहे.. मिस्त्री आणि लाला फॅमिलीचे फार मोठे योगदान या शाळेमध्ये आहे आणि त्यांच्या मुळेच ही शाळा आज प्रगतीपथावर आहे . पैगंबरवासी हमीद मिस्त्री व इतरांनी हे रोपटे लावले होते आणि आज त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर वकील इंजिनियर व कॅप्टन झाले आहेत हे सांगताना अभिमान वाटेत आहे. आज मुख्याध्यापिका म्हणून मुनव्वर तांबोळी उत्कृष्टपणे धुरा सांभाळत आहीत..

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...