रत्नागिरीरत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ...

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित ‘मराठी स्वाक्षरी अभियानाला’ उपस्थित राहता आले.

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित ‘मराठी स्वाक्षरी अभियानाला’ उपस्थित राहता आले. हे आपले भाग्य असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष सौ शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केली आहे आपली स्वाक्षरी, आपली अस्मिता! या मोहिमेचा एक भाग त्या मध्ये सहभागी होता आले, याचा मनापासून आनंद आहे.आपली स्वाक्षरी मराठीत करून मायबोलीचा अभिमान जपणे, हा या उपक्रमाचा स्तुत्य हेतू आहे !
यावेळी माजी नगराध्यक्ष श्री.राहुल पंडित, नगरसेविका सौ.प्रिती सुर्वे,सौ.वर्षा ढेकणे,रोटरी क्लब रत्नागिरी चे अध्यक्ष श्री.प्रमोद कुलकर्णी, श्री.रोहित विरकर, श्री.स्वप्नील साळवी, श्री.धीरज चौहान, सौ.नमिता कीर,रोटरी क्लब रत्नागिरी चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...