रत्नागिरीरत्नागिरी सह जिल्ह्यात यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा दहावा दिवस ताबुत व...

रत्नागिरी सह जिल्ह्यात यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा दहावा दिवस ताबुत व पंजा मिरवणूक काढुनी पारंपरिक पद्धतीने आणि शांततेत साजरा करण्यात आला

रत्नागिरी सह जिल्ह्यात यौमे आशुरा म्हणजेच मोहरम चा दहावा दिवस ताबुत व पंजा मिरवणूक काढुनी पारंपरिक पद्धतीने आणि शांततेत साजरा करण्यात आला.. अनेक भागात मोहरम निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ताबुत चे वाजतगाजत धार्मिक वातावरणात विसर्जन करण्यात आले..

Breaking News