महाराष्ट्ररमजान ईद व गुढीपाडवा सण मार्च अखेर मध्ये येत असल्याने माहे मार्च...

रमजान ईद व गुढीपाडवा सण मार्च अखेर मध्ये येत असल्याने माहे मार्च 2025 चे वेतन 30 मार्च 2025 पूर्वी करण्यात यावे अशी विनंती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना लेखी पत्राद्वारे केली असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे.

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून रमजान ईद ही दिनांक 31 मार्च 2025 रोजीआहे.
तसेच हिंदू धर्मातील मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा हा सण देखील दिनांक 30 मार्च 2025 रोजी असून या दोन्ही सणानिमित्ताने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना 30 मार्चपूर्वी वेतन द्यावे अशी विनंती कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे…

Breaking News