राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे मनोबल सातत्याने उंचावणारे आलिमिया काझी साहेब यांनी आज रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे तसेच महायुतीच्या २९ नगरसेवकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका सौ. मेधा अविनाश कुळकर्णी यांचा सत्कार आयोजित करून एक अत्यंत योग्य, सन्माननीय व प्रेरणादायी व्यासपीठ निर्माण केले.
लोकप्रतिनिधींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, समाजासमोर सकारात्मक उदाहरण ठेवणे आणि लोकशाही मूल्यांना बळ देणे ही भूमिका क्रिमिया काझी साहेबांनी नेहमीच प्रामाणिकपणे निभावली आहे. ज्येष्ठ उद्योजक दीपक शेठ गद्रे यांच्या हस्ते झालेला हा सत्कार अधिकच गौरवशाली ठरला. यावेळी ऍड दीपक पटवर्धन शिल्पाताई पटवर्धन डॉक्टर परकार,ही उपस्थित होते
अशा आशयपूर्ण, समाजहिताला पूरक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यामागे काझी साहेबांची दूरदृष्टी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. या सुंदर उपक्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐
— आपला,
उमेश शोभना किशोर कुळकर्णी
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे मनोबल सातत्याने उंचावणारे आलिमिया काझी साहेब यांनी आज रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. शिल्पा प्रशांत सुर्वे तसेच महायुतीच्या २९ नगरसेवकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता
