राजापूरराजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघातील राजापूर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ४ कोटी...

राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघातील राजापूर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ४ कोटी ३८ लक्ष रुपये मंजूर असलेल्या कळसवली ते चुनकोळवण-निवखोलवाडी रस्त्याच्या कामाचा आढावा

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ह्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत चुनाकोळवण येथे घेण्यात आली. त्यावेळी कामाबाबत ग्रामस्थांना व ठेकेदाराला येणाऱ्या समस्येबाबत चर्चा करून लवकरात लवकर काम होण्याबाबत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ह्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याप्रसंगी जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री. माने नायब तहसीलदार दीपाली पंडित, विभागप्रमुख मनीष लिंगायत, प्रतीक मठकर, कनिष्ठ अभियंता सुनील धनावडे, सरपंच श्रीकांत मठकर, गावकार तुळाजी मठकर, सुनील गुरव व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Breaking News