राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदय सामंत ह्यांनी शिवतीर्थ, दादर मुंबई येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. यावेळी मराठी भाषा आणि विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच ना. उदय सामंत ह्यांनी राज ठाकरे ह्यांच्याशी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाविषयी संवाद साधला–.
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा उदय सामंत ह्यांनी शिवतीर्थ, दादर मुंबई येथे राज ठाकरे यांची घेतली भेट
