राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्या प्रसंगी विलास चाळके, जलसंधारण कार्यकारी अभियंता गणेश सलगर, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, जिल्हा बँकेचे संचालक मुन्ना खामकर, झापडे सरपंच सौ. कुष्ठे, मा.जिल्हा परिषद सदस्य आदेश आंबोळकर, विनय गांगण, सचिन भिंगार्डे, नंदराज कुरूप, विभागप्रमुख किरण शेरे, संतोष साठले, दिनेश पवार, संतोष धामणे व झापडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, गावकार, वाडीप्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
लांजा तालुक्यातील झापडे येथील झापडे लघू पाटबंधारे प्रकल्पा च्या ५ कोटी रुपये मंजूर असलेल्या कालवा पुनस्थापनेच्या कामाचा शुभारंभ
