लांजा राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी शिमगोत्सवा निमित्ताने हातीस गावची पालखी नाचवात होळीचा सण साजरा केला . रत्नागिरीतील खडपे वठार येथे हातीस गावची ग्रामदैवत भैरी आणि जुगाईची पालखी आली त्यावेळी आमदार किरण सामंत यांना पालखी नाचवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी थेट ढोलाच्या ठेक्यावर हातीस गावची पालखी नाचवली आणि होळी सणाचा आनंद लुटला
लांजा राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी शिमगोत्सवा निमित्ताने हातीस गावची पालखी नाचवत होळीचा सण साजरा केला
