विधान सभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची निवड—
महाराष्ट्र विधानसभा सन 2024-25 वर्षाकरिता विधान मंडळाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वर अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सदस्य आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केली.. . किरण उर्फ भैय्या सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर लांजा विधानसभा मतदार संघातुन विजयी झालेले महायुतीचे आमदार आहेत—. किरण सामंत यांच्या निवडीमुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे-*
