महाराष्ट्रविधान सभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वर आमदार किरण उर्फ भैय्या...

विधान सभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची निवड–

विधान सभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची निवड
महाराष्ट्र विधानसभा सन 2024-25 वर्षाकरिता विधान मंडळाच्या अंदाज समिती आणि आश्वासन समिती वर अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांनी दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सदस्य आमदार किरण सामंत यांची नियुक्ती केली.. . किरण उर्फ भैय्या सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर लांजा विधानसभा मतदार संघातुन विजयी झालेले महायुतीचे आमदार आहेत—. किरण सामंत यांच्या निवडीमुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे-*

Breaking News

रत्नागिरी स्वच्छ-सुंदर ठेवणाऱ्या कष्टकरी हातांना गणेशोत्सवाची प्रेमाची भेट

रत्नागिरी स्वच्छ-सुंदर ठेवणाऱ्या कष्टकरी हातांना गणेशोत्सवाची प्रेमाची भेट! वर्षाताई ढेकणे...

सर्पदंश झालेल्या मंडणगड येथील १४ वर्षीय अक्षयला वालावलकर रुग्णालयात जीवदान

सर्पदंश झालेल्या मंडणगड येथील १४ वर्षीय अक्षयला वालावलकर रुग्णालयात...