….. शोक सभा…..
जनता आणि सर्वपक्षीय
रत्नागिरी तालुका
दिनांक 28 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्य सर्वसामान्य ते वरिष्ठ पातळीवरील सर्वांना हादरवून टाकणारा ठरला कारण सर्वांच्या करीता मंत्रमुग्ध करणारे नेतृत्व आणि आपल्या सर्वांचेच लाडके महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांचे अनपेक्षित विमान अपघातात निधन झाले व संपूर्ण महाराष्ट्रात शोक कळा पसरली स्वर्गीय अजित दादां प्रती शोक व्यक्त करण्यासाठी समस्त रत्नागिरी मधील सर्वपक्षीय पदाधिकारी सदस्य, संस्था, वकील, डॉक्टर्स,बिल्डर, हॉटेल असो. सर्व मंडळे, ट्रस्ट, आस्थापने, सर्व सामान्य ते वरिष्ठ जनतेच्या वतीने शोक सभा रत्नागिरी तालुक्यातील सर्व बांधवांची आयोजित केली असून आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे
दिनांक – 31 जानेवारी 26
वार – शनिवार
वेळ – संध्याकाळी ५ वाजता
ठिकाण – हॉटेल व्यंकटेश हॉल, पहिला मजला, मारुतीमंदिर सर्कल समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी *शोकाकुल* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी तालुका आणि शहर*
