श्री. बी. बी. महामुनी, प्रभारी पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली आज सकाळी 07.00 ते 08.00 वा चे मुदतीत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे 151 वी जयंती निमित्त सायबर सुरक्षा Digital Unity Safe Future एकता दौड चे आयोजन करण्यात आलेले होते

0
5

श्री. बी. बी. महामुनी, प्रभारी पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली आज सकाळी 07.00 ते 08.00 वा चे मुदतीत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे 151 वी जयंती निमित्त सायबर सुरक्षा Digital Unity Safe Future एकता दौड चे आयोजन करण्यात आलेले होते.

सदरची दौड रत्नागिरी शहर पोलीस ठाणे ते भाट्ये बीच अशी काढण्यात आली. त्यामध्ये सायबर सुरक्षा बॅनर्स तसेच घोषणा देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे.
सदर एकता दौंड मध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय RCP जवान, सायबर पोलीस ठाणे चे पोलीस अधिकारी अंमलदार सहभागी झालेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here