रत्नागिरीश्री विठ्ठलादेवी देवस्थान मंदिर कोर्ले तृतीय वर्धापन दिन शनिवार दि.३मे२०२५ रोजी संपन्न...

श्री विठ्ठलादेवी देवस्थान मंदिर कोर्ले तृतीय वर्धापन दिन शनिवार दि.३मे२०२५ रोजी संपन्न होणार

श्री विठ्ठलादेवी देवस्थान मंदिर कोर्ले तृतीय वर्धापन दिन शनिवार दि.३मे२०२५ रोजी संपन्न होणार

रत्नागिरी दि. २७/०४/२०२६ लांजा तालुक्यातील कोर्ले गावचे ग्रामदैवत आई विठ्ठलादेवी मंदिराचा तृतीय वर्धापन दिन रविवार दि.३ मे २०२६ रोजी संपन्न होणार आहे .कोकणातील निसर्गाच्या कुशीत व वनराईच्या सानिध्यात वसलेले विठ्ठलादेवी मंदिर आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी आई विठ्ठलादेवी हे सर्वांचे श्रद्धास्थान आहे. बाळ गोपाळ, ग्रामस्थ ,मुंबईकर माहेरवासिनी परिसरातील सर्वांसाठी वर्धापनदिन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. या दिवशी परिसरात एक जत्रेचे स्वरूप आलेले असते. श्री. विठ्ठलादेवी देवस्थान मंदिर कोर्ले सर्व मानकरी, गावकरी ,देवस्थान समिती यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला जातो. सर्वांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली जाते. कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने यशस्वी होण्यासाठी सर्वांचे बहुमोल सहकार्य असते. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे
सकाळी ८.००वाजता गणेश पूजन , जल अभिषेक व पालखीला रूपे लावणे. सकाळी १०.०० वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२.३० ते२.३० महाप्रसाद दुपारी २.३०ते ४.३० स्थानिक कार्यक्रम सायंकाळी ४.३० ते ७.०० महिलांसाठी होम मिनिस्टर, हळदी कुंकू
७.३०ते ८.३० स्वर भैरवी भजन ८.००ते ९.३० महाप्रसाद, गुणगौरव व सत्कार सोहळा रात्री९.३० ते १०.३०पालखी प्रदक्षिणा व पालखी नाचवणे . . रात्री११.०० गुणगान मराठी मातीच, वैभवशाली संस्कृतीचं गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसह उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...