रत्नागिरीसंगमेश्वर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतिने जात, समाज, धर्म निहाय जनगणना झाली पाहिजे...

संगमेश्वर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतिने जात, समाज, धर्म निहाय जनगणना झाली पाहिजे आणि निट परिक्षा पेपर फुटी मध्ये असलेल्या आरोपींच्या वर मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करा या मागणी साठी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव जाधव यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने देवरूख तहसिलदार यांना निवेदण दिले

संगमेश्वर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतिने जात, समाज, धर्म निहाय जनगणना झाली पाहिजे आणि निट परिक्षा पेपर फुटी मध्ये असलेल्या आरोपींच्या वर मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करा या मागणी साठी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव जाधव यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने देवरूख तहसिलदार यांना निवेदण दिले. या वेळी काशिराम वाजे तालुका काँग्रेस अध्यक्ष,रविंद्र गुरव तालुका उपाध्यक्ष, अशोक पवार तालुका सरचिटणीस, मंगेश कुळ्ये जेष्ठ काँग्रेस नेते , सुयोग पवार माजी एनएसयु आय चे जिल्हाअध्यक्ष इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...