सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई श्री भरडीदेवी चे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आले. त्याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, बाबा भिंगार्डे, सचिन भिंगार्डे, भास्कर राणे, भगवान ढेकणे, नंदराज कुरूप, अण्णा भिंगार्डे व मान्यवर उपस्थित होते.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.