रत्नागिरीसोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

रत्नागिरी दि. २१ :- रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Breaking News

Instant Casino: Slot RTP-guide

Det er let at blive overvældet af de utallige...

RTP és Kereskedelmi Stratégiák a Malina Casino Slotoknál

Az online szerencsejáték világában a Malina magyar kaszinó kínálja...