महाराष्ट्र अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला By alimiya.kazi27@gmail.com - May 19, 2025 0 116 FacebookTwitterPinterestWhatsApp मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथीलजगबुडी नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू मुंबई मिरा रोड येथून देवरुख येथे जाणाऱ्या कुटुंबीयांचा दुर्दैवी अंत झाला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे