रत्नागिरीखेड पंचायत समिती सभापती पदी डॉ आफिया नजीब पालेकर यांची बिनविरोध निवड...

खेड पंचायत समिती सभापती पदी डॉ आफिया नजीब पालेकर यांची बिनविरोध निवड जाहीर होताच अनेकांनी केले अभिनंदन

खेड पंचायत समिती सभापती पदी डॉ आफिया नजीब पालेकर यांची बिनविरोध निवड जाहीर होताच अनेकांनी केले अभिनंदन… नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना नेते श्री. रामदासभाई कदम व नामदार श्री. योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वात शिवसेनेने पंचायत समिती वर सत्ता मिळवली. सोमवारी झालेल्या सभापती पदाच्या निवडीत डॉ.सौ.आफिया नजीब पालेकर यांची तर उपसभापती पदी ज्येष्ठ सदस्य श्री. सुनील मोरे यांची बिनविरोध निवड झाली त्यांचे अभिनंदन करताना खेडच्या नगराध्यक्ष सौ. माधवी राजेश बुटाला ,उपनगराध्यक्ष श्री. सतिश चिकणे,नगरसेवक श्री. संजय मोदी, नगरसेवक श्री. मिनार चिखले, नगरसेवक श्री. प्रेमळ चिखले,नगरसेवक श्री. स्वप्नील सैतवडेकर, नगरसेवक श्री.तौसिफ़ खोत,नगरसेवक श्री.आरिफ मुल्लाजी

Breaking News

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

♟️ मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन♟️मुंबई विद्यापीठाची...