ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांचे दुःखद निधन–
👉🏻रत्नागिरी. दि. १९ रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि साप्ताहिक सत्यशोधक चे माजी मुख्य संपादक राजेभाऊ लिमये यांचे आज वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले आहे
▪️त्यांची अंतयात्रा आज संध्याकाळी सात वाजता टिळक आळी येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
▪️गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. नारळ बोर्डाचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी दीर्घकाळ काम केले होते.. कोकण 24 तास न्यूज चॅनल तर्फ राजाभाऊ लिमये यांना भावपूर्ण श्रद्धांजली
