महाराष्ट्रथेट परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्राचा चौकार !

थेट परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्राचा चौकार !

सलग चार वर्षे महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आली..

२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतातील एकूण थेट परकीय गुंतवणूकीपैकी ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात
उद्योगस्नेही वातावरण, गुंतवणूकदारांचा विश्वास, उद्योगाला पोषक वातावरण निर्मिती, शासनाच्या सर्व विभागांचं सहकार्य…आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच सलग चौथ्यांदा महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर राहिलाय…

Breaking News

एसएम जोशी फिगीओथेरपी महाविद्यालयाचे स्ट्रोक हृदयविकार जागरुकता शिबीर

एसएम जोशी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे स्ट्रोक हृदयविकार जागरुकता शिबीर 👉आजच्या व्यस्त...

डेरवणमध्ये १२वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात

डेरवणमध्ये १२वी कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात--प्रणम्य...