रत्नागिरीथोड्याच वेळा पुर्वी चंद्र 🌙 दर्शन झाल्यानें मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या...

थोड्याच वेळा पुर्वी चंद्र 🌙 दर्शन झाल्यानें मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या रोजे म्हणजेच उपवासाच्या महिन्याला उद्या रविवार पासुन सुरुवात होणार आहे–

या महिन्यात पाच वेळच्या नमाज सह तरावीची विशेष नमाज अदा केली जाते– कूराण पठण. दुआ.रोजा आणि तरावीची नमाज हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहेपालकमंत्री डॉ उदय सामंत सह अनेकांनी पवित्र रमजान महिन्यां निम्मिताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत

Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास

दहावीच्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास. भुईबावडा येथील आदर्श...

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...