दापोलीदापोली येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री...

दापोली येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोकण विभाग शिक्षण परिषद व भव्य मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित राहून शिक्षकांसोबत संवाद साधला…

यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी माहिती घेतली आणि ते लवकरच सोडविण्या साठी बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही दिली. सरकारच्या वतीने शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्या साठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वासही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.
तसेच, भविष्यात शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक बाबतीत सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिले.

याप्रसंगी विजय कोंबे, उदय शिंदे, राजन कोरगावकर, दीपक शिंदे, संतोष पावणे, राजेश शिर्के, विजय येवले यांच्यासह मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते.

Breaking News

प्लास्टिक पिशव्या वापरावर कारवाई करा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्लास्टिक पिशव्या वापरावर कारवाई करा- पालकमंत्री डॉ. उदय सामंतसाडेतीन...

महिला सक्षमीकरणाचा ‘रत्नागिरी पॅटर्न’: प्रभाग समन्वयक धनश्री आंब्रे यांचा यशस्वी उमेद प्रवास

महिला सक्षमीकरणाचा 'रत्नागिरी पॅटर्न': प्रभाग समन्वयक धनश्री आंब्रे यांचा...