रत्नागिरीदेशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे–
काही मांगण्या मान्य करण्यात आल्याने रात्री उशिरा कर्मचारी संघटनांची बैठक होऊन संप मागे घेतला असल्याची केली घोषणा—
👉नवी दिल्ली– बँकांचे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. देशभरातील बँकांचे कर्मचारी आज सोमवारपासून संपावर जाणार होते. मात्र, हा तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. संपाच्या केवळ एक दिवस आधी, आयबीए आणि बँक कामगार संघटनांची संघटना, यूएफबीयू यांनी रात्री उशिरा एक बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे हि संप तुर्तास स्थगित करण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे

Breaking News

महाड MIDC मध्ये मोठा स्फोट

महाड MIDC मध्ये मोठा स्फोट!Synergia Chem Industries, Plot No....