रत्नागिरीनॅशनल असोसिएशन ऑफ फॉर डी ब्लाइंड सिंधुदुर्ग भटवाडी सावंतवाडी यांना नेत्र रुग्णालय...

नॅशनल असोसिएशन ऑफ फॉर डी ब्लाइंड सिंधुदुर्ग भटवाडी सावंतवाडी यांना नेत्र रुग्णालय साठी नेत्र तपासणी वाहन प्रदान करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

नॅशनल असोसिएशन ऑफ फॉर डी ब्लाइंड सिंधुदुर्ग भटवाडी सावंतवाडी यांना नेत्र रुग्णालय साठी नेत्र तपासणी वाहन प्रदान करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या नेत्र तपासणी वाहन याचे फीत सोडवून सौ सीमा अनंत उचगावकर (मिशाळ) यांच्या हस्ते व कोल्हापूर चे उद्योगपती श्री मोतीराम मिसाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले .

👉या वेळी अंध लाभार्थी अनिल शिंगाडे, बाबुराव गावडे, सचिव सोमनाथ जिगजींनी श्री उत्तम धुरी श्री शिवकुमार उचगावकर अँड प्रकाश परब, डॉ सुहास नायडू, श्री आबासाहेब कशाळीकर ,श्री दिलीप म्हापसेकर श्री कांबळेसर.इतर अनेक जण उपस्थित होते. या नंतर दृष्टी बाधितांचा स्नेह मेळावा घेण्यात आला.या वेळी दृष्टी बाधित लाभार्थ्यांनि Nab ya आपल्या संस्थे baddle गौरव उद्गार काढले.गेली 35 वर्षे सतत कार्यरत राहून दृष्टी बाधित यांच्या पाठीशी राहून,आम्हाला क्रियाशील ठेवून उद्योग प्रिय बनवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही दृष्टी बाधित भीक मागताना दिसत नाही,हीच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिमानाची गोष्ट आहे. सर्वजण आपला उद्योग व्यवसाय सांभाळून आपला कुटुंब सांभाळून स्वाभिमानानी जगत आहेत., व हे आमचे गुरुस्थानी असलेले श्री अनंत उचगावकर सर व आमची Nab या संस्थे मुले शक्य झाले आहे.आम्ही NAB संस्थेचे ऋणी आहोत, व आमच्या सर ना दीर्घ आयुष आरोग्य लाभू दे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.अंध लाभार्थी श्री राजेंद्र मेस्त्री,बाबुराव गावडे, अनिल शिंगाडे, कशीबाई पाटील,शेखर आळवे इत्यादींनी आपले विचार मांडले. यावेळी उदघातक सौ सीमा अनंत उचगावकर यांनी Nab संस्थे विषयी गौरव उदगार काढले, व संस्थेला पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या.श्री मोतीराम मिसाळ यांनी NAB च्या कार्याला भरभरून कौतुक केले, व आपण देखील आपल्या या सर्व कार्यात नेहमी मदत करत राहू याची खात्री दिली. या वेळी श्री मोतीराम मिसाळ यांनी रुपये 51000.00 ची देणगी दिली. या समारंभात अँड श्री प्रकाश परब यांनी रुपये 10,000/ची देणगी जाहीर केली,त्यांचा फूल देऊन गौरव करण्यात आला. या समारंभात दृष्टी बाधित लाभार्थ्यांना टी शर्ट व साडी यांचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री मोतीराम मिसाळ यांचा शाल व श्री फळ व भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला.उद्घ घटक सौ सीमा अनंत उचगावकर यांना भेट वस्तू देण्यात आली.या नंतर. सहभोजनाचा कार्यक्रम होऊन हा स्नेह मेळावा पार पडला.

Breaking News

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही

पुनर्विकासाच्या नावाखाली ‘सावरकर सदन’ जमीनदोस्त होऊ देणार नाही-- 👉 ‘राष्ट्रीय...

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रत्नागिरी येथील काँग्रेस आक्रमक

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात रत्नागिरी येथील काँग्रेस आक्रमक-.. 👉मागील...