रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या...

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नासाठी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे आल्या  त्यांनी अतिशय साधेपणाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आस्थेने चौकशी केली आणि नमस्कार करत लग्न मंडप गाठले..

राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अगदी जवळचे संबंध होते आणि त्यांनी या लग्नाला येण्याचे मान्य केले होते परंतु त्यांचा अपघाती निधन झाल्याने त्यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी दादांचे लग्नाला येण्याचे वचन पालले आणि त्या सावर्डे ते दाखल झाल्या. त्यांच्या येण्याने अनेकानी समाधान व्यक्त केले

Breaking News

ओखा एक्स्प्रेस रेल्वे मधून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

ओखा एक्स्प्रेस रेल्वे मधून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा उपचारादरम्यान...

श्री भगवती देवी किल्ला, रत्नागिरी यांचा शिमगा उत्सव कार्यक्रम रूपरेषा

श्री भगवती देवी किल्ला, रत्नागिरी यांचा शिमगा उत्सव कार्यक्रम...