रत्नागिरीमागील आर्थिक वर्षात कोकण बँकेने घेतली जबरदस्त भरारी- चेअरमन आसिफ दादन यांच्यावर...

मागील आर्थिक वर्षात कोकण बँकेने घेतली जबरदस्त भरारी- चेअरमन आसिफ दादन यांच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

मागील आर्थिक वर्षात कोकण बँकेने घेतली जबरदस्त भरारीचेअरमन आसिफ दादन यांच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

👉सन 25-26 या आर्थिक वर्षात मुंबई व कोकणातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कोकण मर्कंटाइल को ऑपरेटिव्ह मल्टी स्टेट बँकेने जबरदस्त भरारी घेतली असल्याने चेअरमन आसिफ दादन व्हॉइस चेअरमन असगर डबीर.मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी सर्व संचालक आणि स्टाफ वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

सन 25.26 या आर्थिक वर्षात कोकण बँकेने तब्बल आठ कोटी 32 लाखाचा नफा मिळविला आहे तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा डिपॉझिट मध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 813 कोटी रूपये डिपॉझीट होती ती यंदा हा आकडा 894 वर जाऊन पोहोचला आहे. तसेच एनपीए 11.38 वरून 9.13 वर आले आहे त्यामुळे एकूणच बँकेचे कामकाज पाहता रिझर्व बँक ऑफ इंडियाने कोकण बँकेला बी ग्रेडचा दर्जा दिला आहे.

चेअरमन आसिफ दादन यांनी पदभार स्वीकारल्या पासून कोकण बँकेला जास्तीत जास्त प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे. कोकण बँकेच्या मुंबई रायगड रत्नागिरी गोवा सह एकुण 25 शाखा असुन जवळपास 55 हजार सभासद आहेत.. कोकण बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे आज ही बँक दिवसेंदिवस प्रगती करीत आहे..

सन 25-26 या आर्थिक वर्षात कोकण बँकेने चांगली कामगिरी केली असल्याने खातेदार आणि सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...