रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील गोळप पंचायत समिती गणा मधून महायुतीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री डॉ...

रत्नागिरी तालुक्यातील गोळप पंचायत समिती गणा मधून महायुतीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील ह्यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्या कडे दाखल केला…

या वेळी महायुतीचे नेते आणि कार्यकर्त उपस्थित होते.. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नेताजी पाटील यांनी आपल्या विजयाचा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला

Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास

दहावीच्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास. भुईबावडा येथील आदर्श...

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...