रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील जे एस डब्ल्यू जयगड यांच्या जय विनायक गणपती बाप्पाचे भव्य...

रत्नागिरी तालुक्यातील जे एस डब्ल्यू जयगड यांच्या जय विनायक गणपती बाप्पाचे भव्य मिरवणुकीने धमाक्यात आगमन झाले आहे

रत्नागिरी तालुक्यातील जे एस डब्ल्यू जयगड यांच्या जय विनायक गणपती बाप्पाचे भव्य मिरवणुकीने धमाक्यात आगमन झाले आहे.

गुरुमळी येथील ढोल पथकाने वेगळीच मजा आणली. काळबादेवी येथील संजय मयेकर यांनी उत्कृष्ट कलाकृतीचे जे एस.डब्ल्यू जय विनायक गणेश मूर्तीतून दर्शन घडविले आहे. यावेळी जे एस डब्ल्यू दोन्ही कंपनीचे प्लांट हेड आणि सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता

Breaking News

हातीस येथील प्रकाश विलणकर आणि बंधूंच्या गणपतीचे दिमाखात आगमन

हातीस येथील प्रकाश विलणकर आणि बंधूंच्या गणपतीचे दिमाखात आगमन 👉रत्नागिरी...

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार मुख्यमंत्री...