Uncategorizedरत्नागिरी मजगांव मार्गावरील मिरजोळे पाटीलवाडी  उतारात खाजगी बस अडकल्याने, ट्रॅफिक खोळंबले आहे

रत्नागिरी मजगांव मार्गावरील मिरजोळे पाटीलवाडी  उतारात खाजगी बस अडकल्याने, ट्रॅफिक खोळंबले आहे

रत्नागिरी मजगांव मार्गावरील मिरजोळे पाटीलवाडी उतारात खाजगी बस अडकल्याने, ट्रॅफिक खोळंबले आहे. सदरची लक्झरी बस करबुडे मार्गे गणपती पुळे कडे जात होती असे समजले आहे..

पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने ब्रेक न लागल्याने गाडी घसरली आणि साईट ला गेली असावी.मध्धेच गाडी अडकल्याने काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती

Breaking News