रत्नागिरी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि मुस्लिम समाजाचे नेते साहील पठाण यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी त्यांच्या वर विशेष कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली आहे..साहील पठाण यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याचे समजताच आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या सह अनेकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
