रत्नागिरीरत्नागिरी येथील संपर्क युनिक फाउंडेशन चे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री...

रत्नागिरी येथील संपर्क युनिक फाउंडेशन चे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी येथील संपर्क युनिक फाउंडेशन चे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.. पालकमंत्री डॉ उदय सामंत हे हातीस येथे बाबांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आवर्जून संपर्क युनिक फाउंडेशन च्या सेंटर ला भेट दिली आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.. संपर्क युनिक फाउंडेशन ने सालाबादप्रमाणे यंदाही रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख बाबांच्या वार्षिक उर्स साठी येणाऱ्या भाविकांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी रूग्ण मदत केंद्र उभारले होते आणि त्या माध्यमातून त्यांनी दोन दिवस अनेक भाविकांची काळजी घेतली. शकील गवाणकर आणि त्यांची संपूर्ण टीम संपर्क युनिक फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर यांचे काम खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे दिसून आले आहे..

Breaking News

खालगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांचा विजय पक्का –  उदय सामंत

जाकादेवी :- रत्नागिरी तालुक्यासह करबुडे जिल्हा परिषद गटामध्ये व...

पवार कुटुंबीयांचे मंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन

बारामती: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे...