रत्नागिरीरत्नागिरी शहरा लगत असलेल्या प्रशांत नगर, स्वरूपानंद नगरच्या जवळ येथे श्री.सुरज संजय...

रत्नागिरी शहरा लगत असलेल्या प्रशांत नगर, स्वरूपानंद नगरच्या जवळ येथे श्री.सुरज संजय जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात त्यांच्या मालकीच्या Maruti Suzuki model no -SX4 गाडी नं-: MH 46N7377 या कारला मध्यरात्री दोन च्या सुमारास आग लागली

रत्नागिरी शहरा लगत असलेल्या प्रशांत नगर, स्वरूपानंद नगरच्या जवळ येथे श्री.सुरज संजय जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात त्यांच्या मालकीच्या Maruti Suzuki model no -SX4 गाडी नं-: MH 46N7377 या कारला मध्यरात्री दोन च्या सुमारास आग लागली.

या आगीमुळे जवळ उभ्या असलेल्या TVS Raider या मोटरसायकल क्रं-MH08BA5583 चेही नुकसान झाले.सदर घटनास्थळी आग विझवण्याचे कार्य एम आय डी सी अग्निशमन दल रत्नागिरी यांनी केले.या वर्दी वर उप.अग्निशमन अधिकारी विवेक राणे
प्रमुख अग्निशमन विमोचक आनंद राऊत
प्रमुख अग्निशमन विमोचक दिलीप दळवी
चालक यंत्र चालक-: राकेश बाबर
अग्निशमन विमोचक-:किशोर,महेश मुरडी,ओम यादव,शुभम गायकवाड व देवराज बंडगर
यांनी आग विझवणियाचे कार्य केले..आग कश्यामुळे लागली याचा तपास सुरू आहे.. दरम्यान काही ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी सहकार्य केले असल्याचे सांगण्यात आले

Breaking News