रत्नागिरीसंत गाडगे बाबा यांना जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

संत गाडगे बाबा यांना जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका) – संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्राकांत सूर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनीही संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले.

Breaking News

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

♟️ मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन♟️मुंबई विद्यापीठाची...