रत्नागिरीसतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी मध्ये दरड आणि माती...

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी मध्ये दरड आणि माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने ते काढण्याचे काम चालू आहे

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी मध्ये दरड आणि माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने ते काढण्याचे काम चालू आहे. कृष्णा बाबू जाधव खवटी ह्यांचे घराजवळ ही दरड आल्याने घराला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या घरातील 3 लोक सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रशासन युद्धपातळीवर काम करीत असल्याचे सांगितले गेले.

Breaking News

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही ,राजीव खांडेकर यांचे गौरवोद्गार

🟣रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे सामाजिक कार्यकोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही ,राजीव खांडेकर...