रत्नागिरीसनीफ गवाणकर यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रत्नागिरी तालूका अध्यक्ष पदी निवड--अनेकांनी...

सनीफ गवाणकर यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रत्नागिरी तालूका अध्यक्ष पदी निवड–अनेकांनी केले अभिनंदन व दिल्या शुभेच्छा

सनीफ गवाणकर यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रत्नागिरी तालूका अध्यक्ष पदी निवड–अनेकांनी केले अभिनंदन व दिल्या शुभेच्छा–

👉राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक नुकतीच देवरुख येथे पार पडली या बैठकीला जिल्हा निरीक्षक श्री विजय देसाई प्रदेश प्रवक्ते श्री चव्हाण जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने ,जेष्ठ महिला नेत्या नलिनीताई भुवड ,तांबे मॅडम,युवक जिल्हाध्यक्ष सुरज कुमार शेट्ये, आदी प्रमुख नेते उपस्थित होते.या बैठकीत जिल्यातील संघटनेचा आढावा घेण्यात आला तसेच नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले यामध्ये रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्ष स्थापनेपासून असलेले जुने जाणते कार्यकर्ते श्री. सानिफ गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली.व तसे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले.सानिफ गव्हाणकर हे पूर्णगड येथील रहिवासी असून.त्यांचा तालुक्यात चांगला संपर्क असून त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी निश्चित होईल असे कार्यकर्त्यात बोलले जात आहे सानिफ गवाणकर यांच्या या निवडी प्रसंगी शहराध्यक्ष निलेश भोसले माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, युवक अध्यक्ष सुरज शेट्ये,दादा कबीर,दादा वाडेकर,सैद पावसकर ,मिलके सर,भिसे मॅडम,आदिनी अभिनंदन केले.

Breaking News

ॲन्टी रॅगिंग कमिटी मध्ये शकील गवाणकर यांची निवड

ॲन्टी रॅगिंग कमिटी मध्ये शकील गवाणकर यांची निवड👉महाराष्ट्र शासनानाच्या...