रत्नागिरीआंबरनाथ MIDC मधील केमिकल कंपनी मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रात्री...

आंबरनाथ MIDC मधील केमिकल कंपनी मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रात्री उशिरा अचानक दिली धडक…

आंबरनाथ MIDC मधील केमिकल कंपनी मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रात्री उशिरा अचानक दिली धडक

दोन दिवसांपूर्वी या केमिकल कंपनीमध्ये झाला होता स्फ़ोट

रात्री एक वाजता जाऊन उदय सामंत यांच्या कडून पाहणी

अधिकाऱ्यांना व फॅक्टरी इन्स्पेक्टर ला काहीच माहिती नसल्याने उदय सामंत यांनी झापले–

केमिकल कंपन्याचं सेफ्टी ऑडिट व फायर ऑडिट झालेत की नाही हे बघण्याचे आदेश.

फायर ऑडिट व सेफ्टी ऑडिट झाले नसतील तर तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...