रत्नागिरीआषाढी एकादशी निमित्त रत्नागिरी येथे सकल हिंदू समाजा तर्फ मारुती मंदिर ते...

आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरी येथे सकल हिंदू समाजा तर्फ मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर पर्यंत काढण्यात आलेल्या वारी मध्ये हिंदू बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…

आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरी येथे सकल हिंदू समाजा तर्फ मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर पर्यंत काढण्यात आलेल्या वारी मध्ये हिंदू बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…

सकाळी ठिक साडेसहा वाजता रत्नागिरी शहरातील शक्ती मंदिर म्हणजेच मारुती मंदिर ते भक्ती मंदिर म्हणजेच विठ्ठल मंदिर पर्यंत काढण्यात आलेल्या वारी मध्ये शहर आणि ग्रामीण भागातील भाविक उस्फुर्त पणे सहभागी झाले होते… आषाढी एकादशी निमित्त प्रति पढंपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...